Kiara Advani Lehenga: 200 हून अधिक कामगार अन् 3700 तास लागले! तेव्हा बनला कियाराचा लेहंगा

साक्षी राऊत

कियारा आणि सिद्धार्थ

७ फेब्रुवारीला सिद्धार्थ कियारा लव्ह कपल लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सूर्यगढ पॅलेसवर या दोघांची लग्नगाठ बांधली गेली.

Kiara Advani Lehenga

फॅशन स्टाईल

सिड कियाराच्या लग्नानंतर त्यांच्या ज्वेलरीपासून त्यांच्या लेहंग्यापर्यंत सगळंच ट्रेंडमध्ये आलंय.

Kiara Advani Lehenga

कियाराचा लेहंगा

कियाराच्या लेहंग्यावर प्रत्येकाची नजर होती. अॅक्ट्रेस कोणत्या फॅशन डिझायनरने डिशाइन केलेला लेहंगा घालतेय हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता लागली होती.

Kiara Advani Lehenga

मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता लेहंगा

कियाराने सब्यसाची नाही तर मनीष मल्होत्राकडून पिंक गोल्डन कलरचा लेहंगा तयार करून घेतला होता.

Kiara Advani Lehenga

सुंदर कोरीव हातांनी केलेलं वर्क

कियाराने चूस केलेल्या लेहंग्यावर हाताने कोरीव डिझाइन एम्ब्रॉयडरी काढली होती.

Kiara Advani Lehenga

लेहंग्यावर लागले होते स्वारोवस्की क्रिस्टल

कियाराने जो लेहंगा घातला होता त्यावर एकूण ३० हजार स्वारोवस्की क्रिस्टल लागलेले होते. ज्यामुळे लेहंग्याला स्टायलिश लूक आले होते.

Kiara Advani Lehenga

या लेहंग्याला 200 हून अधिक कामगारांनी ३७०० तासांमध्ये तयार केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiara Advani Lehenga