Madhuri Dixit : बाबो, 48 कोटींच्या घरात राहाते माधुरी, बघा तिचं घर

सकाळ ऑनलाईन टीम

माधुरी दीक्षित किती शानदार लाइफ जगते तुम्हाला माहिती आहे काय?

Madhuri Dixit

माधुरी दीक्षित मुंबईत एका शानदार घरात राहाते.

Madhuri Dixit

माधुरी तिच्या संपूर्ण परिवारासह या घरी राहाते.

Madhuri Dixit

अॅक्ट्रेसचं घर तब्बल ५,३८४ स्केअरफिटमध्ये आहे.

Madhuri Dixit

माधुरी दीक्षितने तिच्या घराला फार छान पद्धतीने डेकोरेट केलंय.

Madhuri Dixit

माधुरी दीक्षितचं हे घर सुपर प्रिमियम रेजिडंशियल प्रोजेक्ट्स इंडियाबुल्स ब्लू मध्ये आहे.

Madhuri Dixit

माधुरी दीक्षितच्या या घराची किंमत ४९ कोटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit