Manasi Naik: साडीचा शिवला ड्रेस.. मानसीनं केलं इम्प्रेस..

| Sakal

अभिनेत्री मानसी नाईकचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

मानसीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

यावेळी मानसीने पैठणी साडीपासून शिवलेला ड्रेस घातला आहे.

| Sakal

तिचा हा लुक चाहत्यांना चांगलाच भावाला आहे.

| Sakal

तिच्या प्रत्येक लुकमध्ये एक वेगळीच जादू आहे.

| Sakal

मानसीचे 'बघतोय रिक्षावाला'हे गाणे चांगलेच गाजले.

| Sakal

मानसी ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे.

| Sakal