Mrunal Thakur: मृणाल ठाकूरने केलं हटके फोटोशुट, पहा तिचा बदललेला लुक!

| Sakal

लांबलचक वेणीमध्ये मृणाल ठाकूरने केलं फोटोशुट केलं आहे.

| Sakal

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

| Sakal

अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्थान निर्माण केले आहे.

| Sakal

मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत.

| Sakal

पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते.

| Sakal

चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.

| Sakal

या कारणास्तव ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. तिचा सीता रामम नावाचा चित्रपट नुकताच प्रकाशित झाला आहे.

| Sakal

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

| Sakal