पलक तिवारी तिच्या बोल्ड लूक ते एथनिक लूकमध्ये दिसली आहे.
तिच्या अभिनयाचे अनेकदा कौतुक झाले आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी नेहमीच चर्चेत असते.
तिचा प्रत्येक लूक पाहून चाहत्यांना फार आवडतो.
ती आपल्या कामाची माहिती आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते
नैसर्गिक सौंदर्य असलेली अभिनेत्री म्हणून तिचे कौतुक करत आहेत.
कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.