अगं पूजा! हॉट अन् नॉटी तुझी अदा पाहून पोरं झाले की फिदा....Pooja Hegde

| Sakal

पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती काळ्या ड्रेसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.

| Sakal

पूजाचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

| Sakal

अभिनेत्री पूजा हेगडेचा सर्कस हा चित्रपट सध्या चर्चेत असून तो २३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

| Sakal

बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती मात्र तो प्रदर्शित झाल्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

| Sakal

ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

लोकांना तिचे फोटो खूप आवडले आहे.

| Sakal

पूजा हेगडे दक्षिणात्य आभिनेत्री असून तिने अनेक सुपरस्टार्ससोबत चित्रपट केले आहेत.

| Sakal