मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही फार कमी कालावधीत प्रसिद्धिच्या शिखरावर पोहचली आहे.
प्राजक्ता केवळ लोकप्रिय अभिनेत्री नाही तर उत्तम डान्सर देखील आहे.
सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत असते.
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
प्राजक्ताचं फॅन फॉलोइंग लईच तगड आहे.
तिने 'पावनखिंड', 'पांडू', 'वाय' , 'लाकडाऊन' ती सतत प्रकाशझोतात असते.
नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे