Prajakta Mali : 'प्राजक्तराज'ची मालकीन आहे मल्टिटॅलेंटेड

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी प्राजक्तराज नावाने इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँड लाँच केलाय

| Sakal

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते 'प्राजक्तराज'चं उद्घाटन झालं.

| Sakal

हा केवळ इमिटेनश ज्वेलरीचा ब्रँड नाही तर मराठी पारंपारिक दागिन्यांचं दालन आहे

| Sakal

आपले मराठी दागिने आपण टिकवले आणि रुजवले पाहिजेत, असा प्राजक्ताचा हट्ट आहे

| Sakal

प्राजक्ता ही केवळ अभिनेत्री नाही तर कवयित्रीदेखील आहे

| Sakal

अभिनय, कविता, बिझनेस, अँकरिंग; या सगळ्या पातळ्यांवर प्राजक्ता पुरुन उरली आहे

| Sakal

टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरात पोहोचली

| Sakal

सध्या सुरु असलेल्या हास्य जत्रेच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने उजेडात आली

| Sakal

प्राजक्ताकडे कायम मॅरेज मटेरियल म्हणून बघितलं जातं

| Sakal

त्यामुळे तिला वेगवेगळ्या भूमिका करुन हा शिक्का मोडायचा आहे

| Sakal

म्हणूनच प्राजक्ताने रानबाजार या मराठी वेब सीरिजमध्ये काम केलं

| Sakal