Couple Goals: प्रिया-उमेश मराठी इंडस्ट्रीतलं क्यूट कपल..

अंकिता खाणे (Ankita Khane)

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध जोडी आहे.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

या जोडीच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत बऱ्यापैकी सर्वानांच माहिती आहे.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

दोघे आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

दोघांनी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

त्यांच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईकची बरसात करतात.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

उमेश आणि प्रियाच्या लग्नाला गेल्या ऑक्टोबर महिन्यात १० वर्ष पूर्ण झाली आहे.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal

प्रिया आणि उमेश यांनी सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat & Umesh Kamat | Esakal