बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिचे डॅशिंग लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रकुल प्रीत सिंग व्हाईट स्टायलिश टॉप-थाई स्लिट स्कर्टमधे खूपच हॉट दिसत आहे.
या लुकसोबत तिने ट्रिपल लेयरचे इअरिंग्स घातले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
रकुलने मिररसमोर सिझलिंग पोज दिले आहेत.
ग्लॅमरस मेकअप आणि रिकामे केस सोडलेला रकूलचा लूक जबरदस्त दिसत आहे.
चाहत्यांनी देखील रकुलचे हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.