रितिका मराठी चित्रपट सृष्टीमधली एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रितिकाने नुकतेच फोटो शूट केले आहे.
तिने हे फोटो तिच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
रितिकाने नुकतेच फोटो शूट केले आहे.
या फोटोत तिचा आयमेकअप लक्ष वेधून घेत आहे.
रितिकाचा 'बॉईज' हा पहिला चित्रपट होता.
रितिका 'टकाटक' या चित्रपटाने ती प्रसिद्धी झाली.