Sanjana Sanghi : अभिनेत्रीच्या सिंपल लूकवर खिळल्या नजरा, स्टायलिश फोटोंनी वेधलं लक्ष

| Sakal

अभिनेत्री संजना संघी डीपनेक चोली आणि लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्रीचा हा पारंपारिक आणि सिंपल लूक चाहत्यांना खूप आवडलाय.

| Sakal

अभिनेत्री संजना फ्लोरल लेहेंगा आणि स्टायलिश चोलीमध्ये अप्रतिम दिसतेय.

| Sakal

संजना पहिल्यांदा 'दिल बेचारा' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिचा सहकलाकार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता.

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री संजना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ओम द बॅटल विदीन' या चित्रपटामुळंही चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर होता.

| Sakal

संजनाचे चित्रपट विशेष काही दाखवू शकले नाहीत. परंतु, अभिनेत्रीचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करत असतं.

| Sakal

इंस्टाग्रामवर संजनाचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत.

| Sakal

इन्स्टाग्रामवर तिला 2.5 मिलियन लोक फॉलो करतात.

| Sakal