Sanjana Sanghi : 'गोरी गोरी पान फुलासारखी छान'; संजनाच्या गोऱ्या रंगावर चाहते फिदा

सकाळ डिजिटल टीम

आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना कसं खूश ठेवायचं हे अभिनेत्री संजना संघीला चांगलं माहीत आहे.

अभिनेत्री संजनाचे फोटो सोशल मीडियापासून इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

संजना संघी क्रॉस ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये अप्रतिम दिसत आहे.

संजना संघी कमी मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये जबरदस्त दिसत आहे.

अभिनेत्री संजना कानात रिंग आणि हातात घड्याळ घालून किलर स्माईल देत आहे.

अभिनेत्री संजनाचं अस्सल सौंदर्य पाहून चाहते वेडे होत आहेत.

संजना पहिल्यांदा 'दिल बेचारा' या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती.

दिल बेचारा चित्रपटात तिचा सहकलाकार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Sanjana Sanghi Photo