बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सतत तिचे फोटो पोस्ट करत असते.
आता साराने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सारा पिंक हाय स्लिट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
सारा अली खान हिने केस बांधून आणि स्मोकी आईज करून तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
सारा अली खान इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते.
दरम्यान, सारा लवकरच ए वतन मेरे वतन या चित्रपटात दिसणार आहे.
ज्यामध्ये ती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.