Sayali Sanjeev: सायलीने मनंही जिंकलं... आणि पुरस्कारही

सकाळ डिजिटल टीम

सायली संजीव ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानली जाते.

Sayali Sanjeev | Esakal

आतापर्यंत तिने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Sayali Sanjeev | Esakal

तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sayali Sanjeev | Esakal

तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला पैठणी हा तिचा चित्रपट खूप गाजला.

Sayali Sanjeev | Esakal

प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

Sayali Sanjeev | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sayali Sanjeev | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Sanjeev | Esakal