Shehnaaz Gill चा बोल्ड अंदाज; स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 13' गाजवल्यानंतर अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीय.

मात्र, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचं शहनाज बोल्ड फोटोंमुळं चर्चेत आली आहे.

आता देखील अभिनेत्रीचे हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमामध्ये शहनाज मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळं चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सज्ज झालेत.

सोशल मीडियावर देखील शहनाजच्या नावाची चर्चा रंगलेली दिसत आहे.

शहनाज परफेक्ट फिगरमुळं नेहमीच चर्चेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Shehnaaz Gill Photo