Shivangi Joshi - शिवांगीच्या या फोटोंवर तुम्हीही व्हाल फिदा!

सकाळ डिजिटल टीम

ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या सुपरहिट मालिकेत नायराची भूमिका शिवांगीने केली आहे.

Shivangi Joshi | Esakal

शिवांगी जोशीने तिचे भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shivangi Joshi | Esakal

शिवांगीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते.

Shivangi Joshi | Esakal

शिवांगीने नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shivangi Joshi | Esakal

शिवांगी जोशीने शेअर केलेली पोस्ट तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती शूपच सुंदर दिसत आहे.

Shivangi Joshi | Esakal

अभिनेत्रीचा क्यूट लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Shivangi Joshi | Esakal

शिवांगीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Shivangi Joshi | Esakal

शिवांगी जोशीचे नाव रणदीप रायसोबत जोडले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivangi Joshi | Esakal