Shivani Sonar: शिवानी! पाठीमागून तुला पाहिले, अन् धावत आलो मागे..

| Sakal

अभिनेत्री शिवानी सोनारने नुकताच एक पाठमोरा फोटो शेयर केला.

| Sakal

हा फोटो पाहिला आणि नेटकरी वेडे झाले.

| Sakal

गेल्या काही दिवसात तिने साडीवर फोटो शेयर करण्याचा सपाटाच लावला आहे.

| Sakal

पण हे साडीतले फोटो चाहत्यांच्या काळजाला थेट घर करून राहतात.

| Sakal

'राजा रानीची ग जोडी' या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली..

| Sakal

शिवानीने या मालिकेत संजूची भूमिका साकारली होती.

| Sakal

ही भूमिका इतकी गाजली की शिवानीचे फॅन्स संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेत.

| Sakal