वेड तुझा विरह वणवा… Shriya Saran

| Sakal

श्रियाने बॉलिवूडच्या काही मोजक्याच चित्रपटांत काम केले आहे.

| Sakal

पण दक्षिणेत तिचे नाव आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे.

| Sakal

तिला सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'शिवाजी' या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली.

| Sakal

श्रियाचे नाव वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोबरोबरही चर्चेत आले होते.

| Sakal

ती ब्राव्होला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.

| Sakal

पण तिने या अफवा फेटाळल्या होत्या.

| Sakal

मी सिंगल आहे आणि आनंदी आहे, असे ती म्हणाली होती.

| Sakal

श्रियाचे हे फोटो खुुच सुंदर आहेत.

| Sakal