Sonali Bendre: जुनं ते सोनं असं थोडीचं म्हणतात...

अंकिता खाणे (Ankita Khane)

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काही वर्षांपासून चित्रपट सृष्टीतून ब्रेक घेतला आहे.

Sonali Bendre | Esakal

ती चित्रपट सृष्टीत अॅक्टिव्ह नसली तरी ती सोशल मिडियावर मात्र दिसून येते.

Sonali Bendre | Esakal

ती आपले वेगवेगळ्या लुकमधील फोटो ती शेयर करत असते .

Sonali Bendre | Esakal

आजही तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओ यावर कमेंटची बरसात करतात

Sonali Bendre | Esakal

आताही सोनालीने तिचं नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Sonali Bendre | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonali Bendre | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Sonali Bendre | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Bendre | Esakal