Swara Bhasker : देखण्या स्वराला लागली हळद

| Sakal

अभिनेत्री स्वरा भास्कर आता पुन्हा लग्न करत आहे. तेही रीतिरिवाजानुसार.

| Sakal

स्वराने सोशल मीडिया हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

तिने 16 फेब्रुवारीला समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं

| Sakal

स्वराने स्वतः तिच्या सोशल हँडलवरून तिच्या लग्नाची माहिती दिली होती

| Sakal

लग्नामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील करण्यात आलं

| Sakal

कारण लग्नाच्या काही दिवस आधी तिने फहादला भाऊ म्हणून संबोधले होतं

| Sakal

तसचं त्याच्या धर्मावरुनही नेटकऱ्यांनी स्वरा आणि फवादला निशाण्यावर घेतलं

| Sakal

स्वरानंही ट्रोलर्सला उत्तर देत त्यांची बोलतीच बंद केली होती

| Sakal

आज पुन्हा दोघांचं फोटो व्हायरल होत आहेत. आज स्वराला हळद लागली

| Sakal

दोघांवरही सोशल मीडियामध्ये शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

| Sakal