उर्फी आयी व्हॅलेंटाइन डे का गिफ्ट लायी Urfi Javed

| Sakal

उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतात.

| Sakal

आता व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी उर्फीने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ पोस्ट केला आहे.

| Sakal

तिने तिची रेड हॉट स्टाइल दाखवली आहे. लाल रंगाच्या टू पीस ड्रेसमध्ये उर्फी भलतीच बोल्ड दिसत आहे.

| Sakal

उर्फीचा ड्रेसही यावेळी खूप वेगळा आहे. पूर्ण बलून स्लीव्हज असलेला या ड्रेसमध्ये उर्फीने तिची फिगर दाखवली आहे.

| Sakal

उर्फीची ही स्टाईल काही चाहत्यांना खूप आवडली तर काहींनी नेहमीसारख तिला झाडलं आहे.

| Sakal

उर्फीने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. उर्फीचा हा व्हॅलेंटाइन लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

| Sakal

उर्फी नेहमीच अतरंगी ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधत असते.

| Sakal

उर्फी जावेद बर्‍याचदा असा पोशाख परिधान करते की ती बातमी बनते. उर्फीच्या फॅशन सेन्सचे अनेकांनी कौतुक केले आहे.

| Sakal