Urmila Nimbalkar: साडीतही उर्मिलाने केला हॉटनेसचा कहर..

| Sakal

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने साडीमध्ये पण हॉटनेस दाखवणारे काही फोटो शेअर केले आहे.

| Sakal

उर्मिलाने आजवर अनेक मालिका, चित्रपट केले आहेत.

| Sakal

पण उर्मिलाला खरी ओळख मिळाली ती सोशल मीडियामुळे..

| Sakal

उर्मिलाचे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल आहे, ज्यामध्ये ती लाईफस्टाईल, फॅशन, महिलांचे प्रश्न याविषयी बोलत असते.

| Sakal

तिच्या या कातील फोटोंनी सोशल मिडियावर धुरळा उडवला आहे.

| Sakal