Urvashi Rautela : तू इतकी सुंदर आहेस म्हणून तर...

| Sakal

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत

| Sakal

उर्वशी चाहत्यांसाठी कायम नवनवे फोटो शेअर करत असते

| Sakal

आज रविवारी चाहत्यांनी तिचे मोस्ट ब्युटिफुल फोटो व्हायरल केले आहेत

| Sakal

तू खूपच सुंदर आहेत म्हणून आम्ही तुला फॉलो करतो, असं चाहते म्हणत आहेत

| Sakal

सौंदर्याच्या सगळ्याच निकषांवर उर्वशी पुरुन उरते

| Sakal

तिचं दिसणं, तिचं हसणं आणि एकूणच तिची फिगर आकर्षक आहे

| Sakal

उर्वशीला २०१५मध्ये मिस डीवा युनिव्हर्सचा खिताब मिळाला

| Sakal

सोशल मीडियावर ती वर्कआऊटचे व्हीडिओ शेअर करत असते

| Sakal

ती आठवड्यातून चार दिवस जीमला जाते

| Sakal

वेट लिफ्टिंग आणि स्ट्रेचिंग करणंही तिला आवडतं

| Sakal

यासह उर्वशी रनिंगदेखील करते, त्यामुळे ती कमालीची फिट आहे

| Sakal