Urvashi Rautela : उर्वशीचं 'हे' फोटोशूट कुणासाठी?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने हे नवीन फोटो शेअर केले आहेत

लाल आऊटफिटमधल्या या फोटोंना चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलंय

Urvashi Rautela

सौंदर्याचं परफेक्शन कुणाकडे असेल तर ते उर्वशीकडेच

Urvashi Rautela

फिटनेस, फिगर, आटोपशीर मेकअप...सगळंच वाखणण्याजोगं

Urvashi Rautela

उर्वशी, तू हे फोटो नेमके कुणासाठी काढले? असं चाहते विचारु लागले आहेत

Urvashi Rautela

परंतु तिने तिच्या चाहत्यांसाठी या फोटोंचा खटाटोप केल्याचं दिसतंय

Urvashi Rautela

उर्वशीचे हे फोटो कालपासून व्हायरल होत आहेत

Urvashi Rautela

लाल ड्रेस, गालावरची लाली अन् गुलाबी अदा... सगळंच जुळलंय

Urvashi Rautela

ती आठवड्यातून चार दिवस जीमला जाते आणि वर्कआऊट करते

Urvashi Rautela

वेट लिफ्टिंग आणि स्ट्रेचिंग करणंही तिला आवडतं, त्यामुळे ती फिट आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urvashi Rautela