'सावित्री' बनून घराघरात पोहोचली वेदांगी कुलकर्णी

| Sakal

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी सध्या झी मराठीवरील 'सत्यवान सावित्री' या मालिकेत 'सावित्री'च्या भूमिकेत आहे.

| Sakal

वेदांगी एक उत्तम डान्सर असून या आधी ती 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमातही सहभागी झाली होती.

| Sakal

'साथ दे तू मला' या स्टार प्रवाह वरील मालिकेतही तिने अभिनय केला आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वीच वेदांगीने अभिनेता अभिषेक तिळगुळकर याच्याशी लग्नगाठ बांधली.

| Sakal