Vedhika: वेदिकाचा हॉट अवतार बघून चाहते गार !

| Sakal

हिंदी, इंग्रजी,तमिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री वेदिका

| Sakal

वेदिकाच्या पिंक लूकनं चाहते गार झाले आहेत.

| Sakal

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री वेदिकाने अनेक चित्रपटांत काम केलं आहे.

| Sakal

सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या पोस्टमधून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

यावेळी तिच्या हॉट अवतारातील फोटोनं चाहते घायाळ झाल्याचे दिसते.

| Sakal

समुद्रकिनारी पिंक शॉर्टमध्ये शुट केलेल्या तिच्या सोशल मीडिया पोस्टने तिने अनेकांचे लक्ष वेधू घेतले आहे.

| Sakal