Vidula Chougule: विदुलाच्या नजरेने केलं खल्लास...

अंकिता खाणे (Ankita Khane)

विदूलाने boyz चित्रपटातून सर्वांना वेड लावलं आहे.

Vidula Chougule | Esakal

विदूला या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसून येते

Vidula Chougule | Esakal

विदूला सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Vidula Chougule | Esakal

विदूला यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Vidula Chougule | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Vidula Chougule | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Vidula Chougule | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Vidula Chougule | Esakal

कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidula Chougule | Esakal