अभिनेत्री विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.
विद्या बालनने लाल कलरची बनारसी साडी घालून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्या बालन या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे.
मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
ती कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.