Aditi Rao Haydari : 'हदयात वाजे समथिंग!'

सकाळ डिजिटल टीम

आदितीचं कौतूक करावं तेवढं कमीच आहे. ती तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Aditi Rao Haydari

कोणताही चित्रपट साईन करताना बराच विचार करुन तो साईन करणाऱ्यां अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

Aditi Rao Haydari

सोशल मीडियावर आदिती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Aditi Rao Haydari

सध्या इंस्टावर तिचा एक फोटो नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडताना दिसतो आहे.

Aditi Rao Haydari

बॉलीवूडमधील वेगळ्या भूमिकेसाठी आणि व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आदितीचे नाव घ्यावे लागेल.

Aditi Rao Haydari

गेल्या काही दिवसांपासून आदिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झाली आहे.

Aditi Rao Haydari

आदितीनं बॉलीवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रिन शेयर केली आहे.

Aditi Rao Haydari

केवळ चित्रपटच नाही तर ओटीटीवरही आदितीनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao Haydari