Aditi Rao Hydari : पाहताक्षणी प्रेमात पडाल अशी अदिती...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडच्या प्रसिद्ध आणि सुंदर हिरोइन्समध्ये आदिती राव हैदरीचे नाव देखील सामील आहे.

Aditi Rao Hydari

चित्रपटांव्यतिरिक्त, ती अनेकदा इव्हेंट्स आणि फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसते.

Aditi Rao Hydari

अदिती रावच्या हेल्दी लूकबद्दल बोलायचे तर तिच्या ड्रेसमध्ये नेहमीच पारंपारिक आणि रॉयल्टीची झलक दिसते, कारण ती एक नव्हे तर दोन राजघराण्यातील आहे.

Aditi Rao Hydari

आदितीची जीवनशैली राजेशाही लक्झरी आहे.

Aditi Rao Hydari

अदिती राव हैदरी हैदराबादची राजकुमारी आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे, परंतु असे असूनही, अदितीचे बालपण तिच्या आईसोबत एकटेच गेले.

Aditi Rao Hydari

अदितीने अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे

Aditi Rao Hydari

28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या अदिती रावचे वडील एहसान हैदरी आणि आई विद्या राव होते, जे त्यावेळी प्रसिद्ध ठुमरी आणि दादरा गायिका होत्या. 

Aditi Rao Hydari

हैदरी यांचे पणजोबा अकबर हैदरी हे हैदराबाद राज्याचे माजी पंतप्रधान होते आणि अदितीचे आजोबा जे रामेश्वर राव हे तेलंगणातील वानपर्थीचे राजा होते.

Aditi Rao Hydari

आदितीच्या आई-वडिलांनी प्रेमविवाह केला होता पण हे लग्न काही वर्षेच टिकले. 

Aditi Rao Hydari

अदिती फक्त 2 वर्षांची होती जेव्हा ते वेगळे झाले त्यामुळे आदितीचे बालपण तिच्या आईसोबत गेले.

Aditi Rao Hydari

घटस्फोटानंतर आईने कौटुंबिक व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली परंतु वडिलांनी दुसरे लग्न केले  

Aditi Rao Hydari

अदिती ही तिच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे. अदिती तिच्या नावासोबत आई आणि वडील दोघांचे आडनाव वापरते.

Aditi Rao Hydari

अदितीने इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत

Aditi Rao Hydari

अदितीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे

Aditi Rao Hydari

अदितीचे नवीन फोटो पाहून चाहचे घायाळ झाले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao Hydari