Aditya Thackeray : नवे पर्व, नवी दिशा

| Sakal

आदित्य ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख चेहरे आहेत

| Sakal

त्यांच्या पाठीमागे तरूण शिवसैनिकांचा मोठा ताफा आहे

| Sakal

सत्तांतरानंतर लोकांची सहानुभूती त्यांना मिळत आहे

| Sakal

त्यामुळे येत्या निवडणुकांत त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे

| Sakal

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष असल्याचं बोललं जातंय

| Sakal

आदित्य ठाकरे हे अनेक तरूणांचे आदर्श राजकारणी आहेत

| Sakal

आदित्य ठाकरे हे नव्या पर्वाची नवी दिशा ठरवतील

| Sakal