महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पूर्वेकडचे ऑक्स्फर्ड अशी वेगवेगळी ओळख पुण्याला फार पूर्वीपासून मिळाली आहे.
आता पुण्याला आय हब म्हणून पण ओळखलं जातं.
त्यामुळे शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायासाठी अनेक लोक विविध ठिकाणांहून पुण्यात येत असतात.
अशा वेळी वेगात वाढणाऱ्या या शहरात कमी भाड्याने घर कुठे मिळेल हा अनेकांना प्रश्न असतो.
1bhk साठी -7000-8400
2 bhk साठी -8000-12000
3bhk साठी 12000-25000
या ठिकाचे साधारण भाडे प्रतिमाहीना
1bhk -8000-14000
2bhk -14000-22000
3bhk -22000-30000
धनकवडी येथील रूम भाडे प्रति महिना
1bhk-5800-20000
2bhk-20000-25000
3-bhk-20000-25000
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.