Manasi Naik : मानसी म्हणते मूड मूड के ना देख मूड मूड के!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आली

Manasi Naik | Esakal

मानसी नाईक तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते.

Manasi Naik | Esakal

आता तिच्या हॉट अवतारामुळे तिने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Manasi Naik | Esakal

मानसीने तिच्या स्टाईलची जादू सगळ्यांवर केली आहे.

Manasi Naik | Esakal

मानसी सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Manasi Naik | Esakal

मानसी यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Manasi Naik | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Manasi Naik | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik | Esakal