लाल साडी अन् निळंशार पाणी, Aishwarya Narkar जणू सौंदर्याची राणी

| Sakal

मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर

| Sakal

ऐश्वर्या नारकर पन्नाशीत सुद्धा त्यांच्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालत आहेत

| Sakal

ऐश्वर्या यांचा लेटेस्ट फोटो व्हायरल झाला असून त्या लाल साडीत दिसत आहेत

| Sakal

लाल साडीत नदीच्या पाण्यात ऐश्वर्या अत्यंत आकर्षक आणि मनमोहक दिसत आहेत

| Sakal

ऐश्वर्या गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात अभिनय करत आहेत

| Sakal

ऐश्वर्या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत आहेत

| Sakal

ऐश्वर्या यांचे पती अविनाश नारकर सुद्धा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत

| Sakal

ऐन पन्नाशीत ऐश्वर्या यांचा फिटनेस आणि त्यांचं सौंदर्य तरुणांना लाजवणारे आहे

| Sakal