Aishwarya Narkar: फिदा हो गये! 50 व्या वर्षी असं तारुण्य दुर्मिळच..

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वामध्ये ऐश्वर्या नारकर यांची लोकप्रियता मोठी आहे.

| Sakal

ऐश्वर्या नारकर यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांचा फिटनेस ही नेहमीच चर्चेची बाब असते.

| Sakal

ऐश्वर्या नारकर यांचा वयाची पन्नाशी पार केल्यानंतरचाही तो लूक चाहत्यांना घायाळ करुन गेला आहे.

| Sakal

गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असून त्यांच्या अभिनयाचेही चाहते दिवाने आहेत.

| Sakal

ऐश्वर्या नारकर मराठीतली एक अशी अभिनेत्री आहे ज्यांचा वयाच्या पन्नाशीतही फिटनेस नजर लागेल असा आहे.

| Sakal

नुकतेच त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

हे फोटो पाहून टांगा पलटी घोडे फरार अशी चाहत्यांची अवस्था झाली आहे.

| Sakal