'मारायचा प्लॅन आहे का?', ऐश्वर्याला चाहत्याचा सवाल

प्रणाली मोरे

ऐश्वर्यानं नवरात्रीनिमित्तानं पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये,माथ्यावर लाल रंगाची बिंदी लावत एक फोटो शेअर केला,ज्यावरनं चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयत.

Esakal

ऐश्वर्या त्या लूकमध्ये भलतीच दिलखेचक दिसत आहे.

Esakal

ऐश्वर्याला थेट एका चाहत्यानं सवाल केला आहे की, 'आम्हाला मारायचा प्लॅन आहे का?'

Esakal

ऐश्वर्या अनेकदा साडी किंवा अनारकली लूक कॅरी करते आणि आवर्जुन त्यावर बिंदी लावते. यावेळी तिचं मोहक रुप नजरेत साठवून ठेवावसं वाटतं.

Esakal

ऐश्वर्या तिच्या 'पोन्नियन सेल्वन पार्ट १' सिनेमातही आपल्या सौंदर्यांनं चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

Esakal

ऐश्वर्याचा 'पोन्नियन सेल्वन पार्ट १' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. सध्या ऐश सिनेमाच्या प्रमोशनमध्येच बिझी आहे.

Esakal

ऐश्वर्याला म्हणे साडीचा लाल रंग आणि माथ्यावर लाल बिंदी हे कॉम्बिनेशन खूप आवडतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal