‘गुम हैं किसी के प्यार में’ फेम ऐश्वर्या शर्मा
ऐश्वर्या सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते
सध्या ऐश्वर्या दुबईत सुट्ट्या एंजॉय करत आहे
नुकतेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा लग्नबंधनात अडकले आहेत
ऐश्वर्याने लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला असून राजवडी दागिणे परिधान केले होते
तर निलने पांढऱ्या रंगाचा सलवार कमीज परिधान केला होता
या फोटोत ऐश्वर्या बुर्ज खलिफाच्या तिथे फोटो काढताना दिसत आहे