आजीच्या कुशीत आकाश-श्लोका अंबानीची लेक! फोटो व्हायरल!

अंकिता खाणे (Ankita Khane)

अंबानी कुटुंबात नव्या पाहुणीचे स्वागत झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal

श्लोका मेहता यांनी बुधवारी मुलीला जन्म दिला.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal

आकाश हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आहे. आकाश अंबानी रिलायन्स ग्रुपमध्ये टेलिकॉम आणि डिजिटल व्यवसाय हाताळतात.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal

आकाश-श्लोका यांना पृथ्वी नावाचा दोन वर्षांचा मुलगाही आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

आकाश-श्लोकाच्या मुलीच्या पहिल्या झलकचा एक फोटो असल्याचे म्हटले जात आहे.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal

सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये अंबानी कुटुंब नवीन बाळासोबत कारमध्ये दिसत आहे.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal

या फोटोमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी एका कारमध्ये बसलेले दिसत आहेत.त्याचवेळी नीता अंबानी यांच्या हातात एक बाळ आहे.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal

कारमध्ये वडील आकाश अंबानीही दिसत आहेत. हॉस्पिटलमधून घरी येतानाचे हे फोटो असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akash Ambani Shloka Mehta daughter | Esakal