Akash Thosar : पाहाताचं क्षणी तुला मनात होतं समथिंग समथिंग...

सकाळ डिजिटल टीम

अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला आकाश ठोसर 'सैराट' सिनेमातून जगभरात पोहोचला आणि लोकप्रिय ठरला

Akash Thosar

आकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो

Akash Thosar

आकाश सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

Akash Thosar

अशातच आकाशने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Akash Thosar

आकाशचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Akash Thosar

चाहतेही आकाशच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Akash Thosar

या फोटोत आकाश खुपचं कूल दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akash Thosar