Akshaya Deodhar: खास गणेशोत्सवासाठी अक्षयाने केला पारंपरिक साज शृंगार

| Sakal

अक्षयाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून सुुरेेख असे फोटोशूट केले आहे.

| Sakal

अक्षयाने आपले गणेशोत्सवाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतांना "आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळेभरून पाहण्याची कधी उजडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची" असे कॅप्शन लिहले आहे.

| Sakal

अक्षया या फोटोत गणपती बाप्पाच्या प्रतिमेसमोर उभी आहे.

| Sakal

या फोटो तिने मस्त पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज, केसांत मस्त गजरा माळलेला आहे आणि नाकात मस्त नथ घातली आहे.

| Sakal

या फोटोत अक्षयाच्या हातात पूजेचे ताट दिसते आहे.

| Sakal

या फोटो अक्षया सकारात्मकतेच प्रतिक असलेली समई प्रजवलित करतांना दिसते आहे.

| Sakal