Akshaya Deodhar : लग्नानंतर पाठक बाईचं सौंदर्य खुललं

| Sakal

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांनी डिसेंबर २०२२ ला एकमेकांसोबत थाटामाटात लग्न केलं.

| Sakal

हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या जोडीची लग्नानंतर सुद्धा चर्चा आहे.

| Sakal

लग्नानंतर अक्षया आणखी सुंदर दिसायला लागली आहे.

| Sakal

हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या नवीन प्रोजेक्ट्सची त्यांचे फॅन्स वाट बघत आहेत

| Sakal

'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अकडले.

| Sakal

पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.

| Sakal

हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत एकत्र काम केले आहे.

| Sakal

या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

| Sakal

सध्या अक्षयाचा कोणताही नवीन प्रोजेक्ट येत नाहीये.

| Sakal

पण हार्दिक मात्र सुंदरी मालिकेच्या माध्यमातून लग्नानंतर पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात कमबॅक करतोय.

| Sakal

अक्षयाला सुद्धा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतून झाले आहेत

| Sakal