आलया एफला बोल्ड पण ट्रेंडी पोशाखांनी चाहत्यांना कसे मोहित करायचे हे माहीत आहे.
पुन्हा एकदा आलया एफने नवीनतम लुकने चाहत्यांना थक्क केले.
आलया एफ ही फिटनेस प्रेमी आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी वर्कआउट करायला विसरत नाही.
आलया एफने पोस्टला मजेदार कॅप्शन दिले आहे. मुलांनो, हिरव्या भाज्या खा!, असे तिने लिहिले आहे.
आलया बिकिनीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पोझ देताना दिसली होती.
आलया एफने याआधी टोन्ड बॉडी फ्लॉंट करतानाचे फोटो शेअर केले होते.
आलया एफ फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.