डिंपल गर्ल आलिया भट्टचा वाढदिवस नुकताच साजरा झाला.
आलियाने आपल्या कुटुंबियांसोबत आपला ३० वा वाढदिवस साजरा केला.
आपल्या या खास दिवशी आईसोबतचा खास फोटो आलियाने शेअर केला.
यावेळी आई, पती रणबीर, बहिण आणि निकटवर्तीय कुंटुंबीयांसोबत आलियाने वाढदिवस साजरा केला.
वाढदिवस साजरा करायला आलिया एका खार रेस्टॉरंटमध्ये गेली होती.
mimi mei fair चायनीज रेस्टॉरंटमध्ये तिने वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाच्या या फोटोंवर कमेंट करताना सोनम कपूरने लिहिले आहे की, तिचंही हे आवडतं रेस्टॉरंट आहे.
आलियाच्या आवडत्या कुझींन्सपैकी चायनीज एक आहे.
सध्या आलिया आपल्याला विविध जाहिरातींच्या माध्यमातून बघायला मिळत आहे.