Almond Day : बदाम तेलाचे १-२ नाही तर १० फायदे जाणून घ्या

| Sakal

 हृदयासंबंधित समस्या दूर होतात.

| Sakal

शुगर लेव्हल मेंटेन राहण्यास मदत होते.

| Sakal

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

| Sakal

अपचन गॅसेसच्या समस्या दूर होतात.

| Sakal

कान दुखत असेल तर बदामाच्या तेलाचे 1-2 थेंब टाकावेत. कानदुखी थांबते.

| Sakal

जर अंग दुखत असेल तर बदामाच्या तेलानं हातापायांची मालिश करावी.

| Sakal

चेहऱ्यावर पॅकमध्ये बदाम तेल मिक्स करून लावावे. त्यामुळे चेहराचा पोत, रंग सुधारतो.

| Sakal

बदामाचं तेल पोटातून घ्यायचं असेल तर एक कप दुधात 2-3 चमचे बदाम तेल टाकावं.

| Sakal

बदाम तेल केसांना लावल्याने केसांचा पोत, लांबी वाढते आणि केस गळणे कमी होते.

| Sakal

डोळ्या खालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी रात्री बदाम तेल लावल्याने फरक दिसतो.

| Sakal