कापूरचे जबरदस्त फायदे...

| Sakal

कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो.

| Sakal

त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी कापूर फायदेशीर ठरते.

| Sakal

इन्फेक्शन अथवा त्वचेची जळजळ होत असेल तर कापूरचा लेप लावावा.

| Sakal

नारळ तेल आणि कापूर मिक्स करुन पिंपल्स भाजल्यामुळे अथवा जखमांच्या डागांवर लावल्यास फायदा होतो.

| Sakal

सांधेदुखीचा त्रास होत असल्यास कापूरच्या तेलाने मसाज करावी. 

| Sakal

त्वचेला खाज येत असल्यास अथवा फंगल इन्फेक्शन जाल्यास नारळ तेल आणि कापूर मिसळून लावावा.

| Sakal

सर्दी, पडसे झाल्यास नारळ तेलात कापूर मिसळून छाती आणि डोक्यावर लावा. 

| Sakal

तोंड आल्यास कापूर देशी तुपामध्ये मिसळून लावा.

| Sakal