Wedding Look : गर्ल्स लग्नात कडक दिसायचंय ना? मग हे लूक ट्राय कराच

| Sakal

लेहेंगा लूक

सध्या लग्नाचं सीजन सुरू आहे. तेव्हा लग्नात सगळ्यात हटके दिसायचं असेल तर हे काही ट्रेंडी लूक यंदा ट्राय करा.

| Sakal

टू पीस

प्लाझो आणि त्यावर श्रग हा ड्रेस ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारात बाजारात उपलब्ध आहे.

| Sakal

सिंपल बट क्लासी लूक

तुम्हाला सिंपल राहायला आवडत असेल तर तुम्ही हा आलियाचा सिंपल अँड क्लासी लूक ट्राय करू शकता.

| Sakal

डिझायनर ब्लाऊज विथ लेहेंगा

हल्ली डिझायनर ब्लाऊज आणि त्याखाली लेहेंगा हा लूक चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. तेव्हा तुम्ही हा लूकदेखील ट्राय करू शकता.

| Sakal

भूमीचा हा डिझायनर लेहेंगा

यात कोरीव नक्षीकाम केलेले दिसून येईल. हा लेहेंगा जवळच्या लग्नात तुम्ही घालू शकता.

| Sakal

रेड ड्रेस

बहुतेकांना लग्नात रेड कलरचा ड्रेस घालायला आवडतं. तुम्हालाही लाल रंग प्रिय असेल तर तुम्ही या प्रकारचा लूक ट्राय करू शकता.

| Sakal

व्हाइट प्लेन ड्रेस आणि त्यावर गोल्डन बुट्टे असे लूक फारच क्लासी दिसते. तेव्हा फॅन्सी लूक करायचा तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

| Sakal