झोपू न देणारी अमिका, सौंदर्य असं की करते घायाळ

| Sakal

Alt बालाजी अॅपची वेब सीरिज गंदी बातच्या सीझन 5 मध्ये अमिका शैल दिसली होती जिने मालिकेत एकापेक्षा जास्त बोल्ड सीन्स दिले आहेत.

| Sakal

अमिका शैल प्रसिद्ध वेब सीरिज मिर्झापूर-2 मध्येही दिसली होती. तिला या मालिकेत 'तिटबितर' हे गाणं करण्याची संधी मिळाली.

| Sakal

अमिका शैल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीचे इंस्टा वर सुमारे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal

अभिनेत्री इन्स्टावर अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये ती पांढऱ्या आणि लाल रंगाच्या जामदानी साडीत दिसत आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

अमिका शेलने 2014 मध्ये उडान या शोमधून टीव्ही डेब्यू केला होता. यानंतर ती बाल वीर 2, दिव्या दृष्टी, शादी के सियापे, लाल इश्क आणि मॅडम सर मध्ये दिसली आहे.

| Sakal

अमिका शेल ही अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिकाही आहे.

| Sakal

त्यांच्या संघर्षमय दिवसात त्यांनी अनेक शाळांमध्ये गायन शिक्षक म्हणून काम केले आहे. सारेगमपा, इंडियन आयडॉल, व्हॉईस ऑफ इंडिया या गायन कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला.

| Sakal

अमिका शैल अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. त्यांनी डाबर, कोलगेट, संतूर आणि उजाला यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम केले आहे.

| Sakal