Amit Sadh : ‘घुसपैठ’ बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये

| Sakal

अभिनेता अमित साध याने वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये काही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

| Sakal

प्रभावशाली अभिनयाने प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत.

| Sakal

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घुसपैठ’ या लघुपटातील त्याच्या आकर्षक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

| Sakal

नुकतेच बोस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘घुसपैठ’ दाखवण्यात आला.

| Sakal

अमित साध म्हणाला, ‘मी या प्रकल्पाचा एक भाग झालो' याचा खूप आनंद आहे.

| Sakal

पहिला दिग्दर्शकीय उपक्रम म्हणून त्याने उत्कृष्ट काम केले आहे.

| Sakal

त्यांच्या कामाने सगळ्यांची मने जिंकली आणि समाजाचे एक वास्तव दाखवले

| Sakal

अमित साधकडे या वर्षात अनेक उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स आहेत.

| Sakal

मेन, पुणे हायवे, दुरंगा २ असे काही मनोरंजक प्रकल्प आहेत.

| Sakal

काही प्रोजेक्ट्स या वर्षात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले.

| Sakal