अमृता देवेंद्र फडणवीस या एक भारतीय बँकर, अभिनेत्री, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
अमृता यांचे लग्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी २००५ साली झाले.
अमृता फडणवीस यांच्याकडे ॲक्सिस बँकेचे उपाध्यक्षपद आहे.
अमृता फडणवीसांचे अप्रतीम साडी कलेक्शन आहे
सर्व कलरच्या साड्या त्यांच्याकडे आहेत
अमृता फडणवीस गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत
जानेवारी 2023 मध्ये अमृता फडणवीस यांनी तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या मूड बनल्या या गाण्याने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली.
अमृता फडणवीस आणि मीट ब्रदर्स यांनी गायलेले हे गाणे बॅचलोरेट अँथम म्हणून लेबल केले गेले.
अमृता फडणवीस यांचे अनेक गाणे प्रसिद्ध झाले आहेत
त्यांच्या गाण्यांना मोठी पसंती मिळते
अमृता यांच्या गाण्यांना ट्रोल देखील करण्यात येते
मात्र अमृता फडणवीस ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही
अमृता फडणवीस यांची एक वेगळी स्टाईल आहे
त्यांच्याकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे
विविध रंगाच्या साड्या परिधान करुन त्या कार्यक्रमाला जात असतात
अमृता फडणवीस राजकारणात देखील सक्रिय असतात
त्या नेहमी ट्वीटरवर भाष्य करत असतात
अमृता फडणवीस यांचे सोशल मीडियावर मोठे चाहते आहेत
त्यांच्या गाण्यांना लाखोंच्या घरात व्हूज असतात
वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या फडणवीस यांनी विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये तसेच अनेक व्यावसायिक आणि सामाजिक चित्रपटांसाठी गायन केले आहे.